Tuesday, 2 October 2018

आज गांधी जयंती निमित्त शाळा स्तरावर स्वच्छ माझे गाव उपक्रम सुरु केला आहे .खरोखरच पालकांपासुनच जर सुरुवात झाली तर किती छान होईल नाही का? खरं तर साफसफाईला कसलं आलंय औचित्य म्हणा ,पण चांगल्या कामाची सुरुवात चांगल्या दिवशी झाल्यास अंमलबजावणी आणि शेवट उत्तम होतो.....बघुया ...विश मी लक